नाशिक- बारावीचा निकाल जाहीर होऊन ८० दिवस उलटल्यानंतर औषधनिर्माणशास्त्र शाखेतील पदविका अभ्यासक्रमाच्या (डी. फार्मसी) प्रवेश प्रक्रियेला मुहूर्त लागला आहे. पात्रताधारक विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी २५ ऑगस्टपर्यंत मुदत असेल. प्रत्यक्ष प्रवेश फेरीच्या प्रक्रिेयेसाठी थेट सप्टेंबर उजाडणार आहे.