Nashik | दोन्ही आमदार आणि जिल्हाधिकारी यांच्यात खडाजंगी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

suraj mandhare

Nashik | दोन्ही आमदार आणि जिल्हाधिकारी यांच्यात खडाजंगी

नाशिक : पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती निधी प्रश्नी नांदगांवचे शिवसेना आमदार सुहास कांदे आणि चांदवड-देवळा आमदार डॉ राहुल आहेर यांनी प्रशासनाला धारेवर धरले. यावेळी दोन्ही आमदार आणि जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्यात खडाजंगी झाल्याचे समजते. प्रशासकीय मान्यतेच्या मुद्यावरून वादंग निर्माण झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान जिल्हा नियोजन समिती बैठक बंद दाराआड सुरू असताना कांदे समर्थकांना पोलिसांनी जिल्हा कार्यालया बाहेर पाठविले

loading image
go to top