Nashik District Bank : नाशिक जिल्हा बँक संकटात; ठेवीदारांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले
Nashik District Bank Faces Financial Crisis : बँकेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कर्जवसुलीची रक्कम गेली कुठे, असा परखड सवाल उपस्थित करीत ठेवीदारांनी बँक अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
नाशिक- जिल्हा बँकेतील तत्कालीन संचालक आणि अधिकाऱ्यांच्या नियमबाह्य कामामुळे बँकेची ही दयनीय अवस्था झाली आहे. बँकेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कर्जवसुलीची रक्कम गेली कुठे, असा परखड सवाल उपस्थित करीत ठेवीदारांनी बँक अधिकाऱ्यांना धारेवर धरले.