district bank
sakal
नाशिक: आर्थिक अडचणींचा सामना करीत असलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा परवाना (लायसन्स) वाचविण्यासाठी राज्य शासनाने ६७२ कोटींची भरीव मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जिल्हा बँकेला ऊर्जितावस्था येण्यास मदत होईल. मात्र, कर्ज वितरणासाठी या निधीचा वापर करता येणार नाही.