Nashik News : नाशिक-पेठ महामार्गावरील वाहतूक कोंडीला 'ब्रेक'! जिल्हाधिकाऱ्यांनी दिले तातडीच्या उपाययोजनांचे आदेश

District Collector orders strict traffic control measures : नाशिक-पेठ-धरमपूर महामार्गावरील वाहतूक कोंडी आणि अपघातांची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. सावळघाट आणि कोटंबी येथील ग्रामस्थ व अधिकाऱ्यांसोबत पाहणी करून त्यांनी संबंधित विभागांना कार्यवाहीचे आदेश दिले.
jalaj sharma

jalaj sharma

sakal 

Updated on

नाशिक: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ नाशिक-पेठ-धरमपूर महामार्गावर सततची वाहतूक कोंडी, रस्ते अपघात व होणारे मृत्यू टाळण्यासाठी संबंधित यंत्रणांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com