Crime News : नाशिक हादरले! अल्पवयीन मुलीची विक्री करून बालविवाह लावणाऱ्यांना १० वर्षे सक्तमजुरी

District Court Delivers Verdict in Minor Girl Sale Case : नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीची विक्री आणि बालविवाह लावून दिल्याप्रकरणी दोषींना सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. पंचवटी पोलिसांनी या मानवी तस्करी प्रकरणाचा यशस्वी तपास केला होता.
Crime

Crime

sakal

Updated on

नाशिक: नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीची विक्री करून तिचा परस्पर बालविवाह लावून दिल्याप्रकरणी दोन महिलांसह तिच्या पतीस दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. तसेच या घटनेची माहिती असूनही ती लपविल्याबद्दल परिचित महिलेला तीन वर्षे साधा कारावास ठोठावण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com