Nashik District Court
sakal
नाशिक: नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाची नूतन इमारत आणि पाचमजली वाहनतळ इमारतीचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा २७ सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते होणार आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक वकील संघाची आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत स्थापन करण्यात आलेल्या समित्यांमध्ये साडेतीनशे वकील सहभागी झाले.