Diwali Gifts
sakal
नाशिक: दसरा–दिवाळीचा सण म्हटला की आप्तेष्टांना व सहकाऱ्यांना भेटवस्तू देण्याची परंपरा कायमच असते. मात्र, गेल्या काही वर्षांत भेटवस्तूंच्या बाजारपेठेत प्रचंड वैविध्य निर्माण झाले आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आता भेटवस्तूंच्या ‘कॉम्बो पॅक’सह आकर्षक पॅकेजिंगला सर्वाधिक पसंती मिळत आहे.