Malegaon News : वॉलपेपर, स्टेकचर्सच्या जमान्यात रंगाचा बाजार मंदावला: दिवाळीत घरांना डिजिटल लूक देण्याकडे ग्राहकांचा कल

Diwali Preparations and Paint Business in Malegaon : मालेगाव शहरात दिवाळी सणाच्या निमित्ताने घर रंगरंगोटीची लगबग सुरू आहे, परंतु अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या क्रयशक्तीवर झालेल्या परिणामामुळे यंदाच्या वर्षी रंग व्यवसायावर नकारात्मक परिणाम झाला आहे.
Paint Business

Paint Business

sakal 

Updated on

मालेगाव शहर: दिवाळीचा उत्सव म्हणजे आनंदपर्व. वर्षातील सर्वांत मोठ्या उत्सवात दीपोत्सव तसा रंगोत्सवदेखील असतो. अलीकडे तंत्रज्ञानाच्या वापरासह वॉलपेपर, स्टेकचर्स वापरामुळे सजावट डिजिटल झाल्याने रंगाचा बाजार फिका पडू लागला आहे. रंगरंगोटीचे डिजिटल साधनसामग्री मार्केटमध्ये उपलब्ध झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com