theft
sakal
नाशिक: दिवाळी सणानिमित्ताने नागरिक परगावी तर काही पर्यटनानिमित्ताने शहराबाहेर जातात. हीच संधी साधत चोरट्यांकडून बंद घरे हेरली जातात आणि रात्रीच्या वेळी घरफोड्या होतात. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये दिवस-रात्रीच्या गस्ती पथकांमध्ये वाढ केली जाणार आहे.