56 Lakh Worth of Valuables Stolen in 15 Days of Diwali Holidays : नाशिक शहरात दिवाळीच्या सुटीत कुलूपबंद असलेल्या घरांमध्ये चोरट्यांनी डल्ला मारला, तसेच महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावल्या. घटनास्थळाच्या तपासणीत व्यस्त असलेले पोलीस कर्मचारी.
नाशिक: शहरात चोरट्यांची यंदाची दिवाळी चांगलीच गोड झाली. ऑक्टोबर महिन्यातील दिवाळी सुटीच्या १५ दिवसांत तब्बल ५६ लाखांचा मुद्देमाल चोरून नेत जणू संधीच साधली. पोलिसांच्या फोल ठरलेल्या नाकाबंदीमुळे तब्बल २० दुचाकींही लंपास केल्या आहेत.