Zilla Parishad
sakal
नाशिक: जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या गट-गणांमध्ये ३२ हजार दुबार मतदार आढळून आले आहेत. या सर्व मतदारांची पडताळणी केली जाणार आहे. तालुकास्तरावर बीएलओंमार्फत संबंधित मतदारांच्या घरी जाऊन पडताळणीसाठी नियोजन सुरू करण्यात आले आहे.