Nashik Dwarka Circle : नाशिककरांची सत्वपरीक्षा! द्वारका अंडरपासचे काम फेब्रुवारीत सुरू; वाहतुकीत मोठे बदल

Dwarka Circle Underpass Work to Begin from February : नाशिकमधील द्वारका सर्कल येथील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रस्तावित असलेल्या भुयारी मार्गाचे (अंडरपास) काम फेब्रुवारीपासून सुरू होत असून, या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलीस आणि महापालिका प्रशासनाकडून पर्यायी मार्गांचे नियोजन केले जात आहे.
Dwarka Circle

Dwarka Circle

sakal 

Updated on

नाशिक: आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर द्वारका सर्कल येथे अंडरपासच्या (भुयारी मार्ग) कामाला फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. द्वारका सर्कल येथील वाहतूक कोंडीच्या समस्येने समस्त नाशिककर बेजार झालेले असतानाच, या कामासाठी येथील मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात येईल. या कामानिमित्त शहर वाहतूक विभागाकडून द्वारका चौकातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. या कामामुळे नाशिक शहरातून नाशिक रोड व नाशिक रोडकडून नाशिककडे येणाऱ्या पर्यायी मार्गांवर वाहतुकीचा अतिरिक्त ताण येईल.

Loading content, please wait...

Related Stories

Pune
What caused traffic congestion at Dwarka Chowk?
What is the latest update on Nashik Kumbh Mela 2027 preparations?
Nashik Kumbh Mela 2027 bus transport plan
Marathi News Esakal
www.esakal.com