Three Nashik Education Officials Arrested in Major Recruitment Fraud
Sakal
नाशिक: माध्यमिक शिक्षण विभागातील तीन अधिकाऱ्यांना अटक झाल्यावर आता त्यांच्या अहवालाची जिल्हा परिषदेला प्रतीक्षा लागली आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून अहवाल प्राप्त झाल्यावर प्रशासनाकडून निलंबनाचा प्रस्ताव शिक्षण उपसंचालकांमार्फत शासनाला पाठविला जाणार आहे.