Dadaji Bhuse : शिक्षणमंत्र्यांनी बजावली पर्यवेक्षकाची भूमिका

पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञानावर आधारित राज्यभरात सुरू असलेला ‘निपुण भारत’अंतर्गत निपुण महाराष्ट्र या उपक्रमाची पडताळणी केली.
Dadaji Bhuse
Dadaji Bhusesakal
Updated on

बोरगाव (ता. सुरगाणा)- शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी शनिवारी (ता. १९) सकाळी साडेदहाच्या सुमारास जिल्हा परिषद बोरगाव शाळेत अचानकपणे भेट देत प्रत्यक्ष वर्गात जाऊन विद्यार्थी गुणवत्तेची पाहणी केली. पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञानावर आधारित राज्यभरात सुरू असलेला ‘निपुण भारत’अंतर्गत निपुण महाराष्ट्र या उपक्रमाची त्यांनी पडताळणी केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com