Need for Timely Notification from Technical Education Directorate : दहावी, बारावीच्या निकालानंतर पुढील शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रियेची वाट पाहणारे विद्यार्थी आणि पालक, तंत्रशिक्षण विभागाच्या विलंबामुळे संभ्रमात
नाशिक- दहावी, बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशाचे वेध लागले आहेत; परंतु पदविका अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू होण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. अधिसूचनेस विलंब झाल्याने विद्यार्थी, पालकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.