LLB Admissions
sakal
नाशिक: विधी शाखेतील तीन वर्षे एलएलबीच्या अभ्यासक्रमाने बारावीनंतरच्या पाच वर्षे कालावधीच्या एलएलबी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये राज्यात उपलब्ध १३ हजार ५९७ पैकी दहा हजार २६७ जागांवर प्रवेश निश्चित झाले असून, हे प्रमाण ७५.५० टक्के आहे. उर्वरित तीन हजार ३३० जागा रिक्त राहिल्या आहेत.