Nashik Eklahare Thermal Project : एकलहरे प्रकल्पाला नवे बळ; ‘आयलॅंडिंग’ योजनेतून पुनरुज्जीवनाचा मार्ग मोकळा

Eklahare Power Project Revival Under MOD-Based Dispatch Policy : नाशिक एकलहरे औष्णिक वीज प्रकल्पाचे पुनरुज्जीवन MOD धोरणांतर्गत मार्गी; मुंबई व नव्या वाढवण बंदरासाठी ऊर्जास्रोत म्हणून नाशिकला महत्त्व प्राप्त
Eklahare Thermal Project
Eklahare Thermal Projectsakal
Updated on

नाशिक रोड- राज्य सरकारने नाशिक प्रकल्पाचे आयलॅंडिंग केंद्र म्हणून नियोजन सुरू केले असून, मुंबई तसेच होणाऱ्या नव्या वाढवण बंदरासाठी आवश्यक असलेली वीज उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहेत. या पार्श्वभूमीवर एमओडी (मेरीट ऑर्डर डिस्पॅच) तत्त्वावर वीज निर्मितीसाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीला एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर आवश्यक तो निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com