Eknath Shinde
sakal
नाशिक: निवडणुका जवळ आल्या, की काहींना मतदारांची आठवण होते. मात्र पुढच्या तीस वर्षांत आपले काय होणार, या चिंतेने वीस वर्षांनंतर एकत्र आलेल्यांना जनतेची नव्हे, तर केवळ स्वतःच्या राजकारणाचीच काळजी असल्याची घणाघाती टीका उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंवर केली.