Education News : नाशिक अकरावी प्रवेश यादी जाहीर; विज्ञान, वाणिज्य शाखेचे कटऑफ नव्वदीपार

नाशिक विभागातील अकरावी प्रवेशासाठी पहिली निवड यादी जाहीर; विज्ञान व वाणिज्य शाखेच्या अनुदानित जागांसाठी ९२ टक्क्यांपर्यंत कट-ऑफ गेला, विद्यार्थ्यांना ७ जुलैपर्यंत प्रवेश निश्चित करण्याची अंतिम मुदत
Admission Process
Admission Processsakal
Updated on

नाशिक- शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी राबविलेल्‍या पहिल्‍या फेरीची निवड यादी शनिवारी (ता. २८) सायंकाळी उशिरा शिक्षण विभागाने जाहीर केली. निवड झालेल्‍या विद्यार्थ्यांना प्रवेशनिश्‍चितीसाठी ७ जुलैपर्यंत मुदत असेल. आरवायके महाविद्यालयासाठी विज्ञान शाखेचा ९२ टक्‍के, ‘बीवायके’मध्ये वाणिज्‍य शाखेचा कट-ऑफ ९२.२ टक्‍के आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com