महाराष्ट्रामध्ये 229 हेक्टरवर अतिक्रमण; वनक्षेत्र अहवालात नोंद

Forest
Forestesakal
Updated on

नाशिक : देशातील वनासंबंधीच्या अहवालानुसार सात लाख ७५ हजार २८८ चौरस किलोमीटर क्षेत्र वनक्षेत्र म्हणून नोंदणीकृत आहे. त्यापैकी महाराष्ट्रात ६१ हजार ९५२ चौरस किलोमीटर जंगल नोंदणी झालेले आहे. एकूण क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Forest
Biggest Forest: ही जंगले नाहीत पृथ्वीची फुप्फुसं आहेत!

महाराष्ट्रातील (Maharashtra) नोंदणीकृत जंगलामध्ये ५० हजार ८६५ चौरस किलोमीटर क्षेत्रावर राखीव जंगले, सहा हजार ४३३ चौरस किलोमीटर क्षेत्रावर संरक्षित जंगले, तर चार हजार ६५४ चौरस किलोमीटरवर बिगरवर्गीकृत जंगले आहेत. बिगरवर्गीकृत जंगलांमध्ये राखीव आणि संरक्षित जंगलांचा भूभाग वगळता राज्य आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासनाच्या वन विभागाने नोंदणी केलेल्या इतर जंगलांचा समावेश होतो. तसेच केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाकडे उपलब्ध माहितीनुसार वनक्षेत्रापैकी २२८.८१ हेक्टर भागावर अतिक्रमण (Encroachment) करण्यात आले आहे. राज्यमंत्री अश्‍विनीकुमार चौबे यांनी ही माहिती लोकसभेत (Loksabha) एका प्रश्‍नाला उत्तर देताना दिली.

Forest
मिलिंद सोमणने केले Japanese Forest Bathing! हा प्रकार- फायदे जाणून घ्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

fazal shaikh and gajala shaikh
bull swallowed gold necklace
Igatpuri MIDC land acquisition
Satana News : महावितरणच्या कारभाराविरोधात राष्ट्रवादीचा ठिय्या; वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास ‘टाळे ठोको’चा इशारा
Marathi News Esakal
www.esakal.com