Leopard Falls into Well While Chasing Prey in Songaon : सोनगाव शिवारात शिकारीचा पाठलाग करताना विहिरीत पडलेल्या बिबट्याला आधुनिक बचाव पथक आणि ए.आर.ई ए.एस.फाउंडेशनच्या संयुक्त प्रयत्नातून सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
चांदोरी- निफाड तालुक्यातील सायखेडा जवळील सोनगाव शिवारात शिकारीचा पाठलाग करताना विहिरीत पडलेल्या बिबट्याला आधुनिक बचाव पथक आणि ए.आर.ई ए.एस.फाउंडेशनच्या संयुक्त प्रयत्नातून सुरक्षित बाहेर काढण्यात आले.