Nashik Leopard : 'बिबट्यामुक्त' नव्हे, 'बिबट्या संघर्षमुक्त' नाशिक! वन विभागाचा १६ कोटींचा मास्टर प्लॅन तयार

Integrated Action Plan to Reduce Human–Leopard Conflict in Nashik : नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा मानवी वसाहतीलगत वाढता वावर लक्षात घेऊन मानव–वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वन विभागाकडून एकात्मिक कृती आराखडा तयार करण्यात येत आहे.
Leopard

Leopard

sakal

Updated on

नाशिक: जिल्ह्यात बिबट्यांची वाढती संख्या आणि मानवी वसाहतीलगत वाढत चाललेला त्यांचा वावर लक्षात घेता, मानव व वन्यजीव यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी एकात्मिक कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. या आराखड्याअंतर्गत संपूर्ण जिल्ह्याचे उच्च धोका क्षेत्र व मध्यम धोका क्षेत्र असे वैज्ञानिक पद्धतीने वर्गीकरण करण्यात येणार असून, त्यानुसार ठोस उपाययोजना राबविल्या जाणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com