Balasaheb Thorat: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा निफाड तालुक्यात नुकसानीचा पाहणी दौरा

Ex minister Balasaheb Thorat inspects damage in Niphad taluka today nashik news
Ex minister Balasaheb Thorat inspects damage in Niphad taluka today nashik news
Updated on

Balasaheb Thorat: अवकाळीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता.२९) कॉंग्रेस नेते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा निफाड तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा करणार आहेत.

सकाळी १० वाजता कसबे सुकेणे येथून पाहणी दौऱ्याला सुरवात होईल, अशी माहिती प्रदेश कॉंग्रेस उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे (पाटील) यांनी दिली. (Ex minister Balasaheb Thorat inspects damage in Niphad taluka today nashik news)

Ex minister Balasaheb Thorat inspects damage in Niphad taluka today nashik news
Nashik Unseasonal Rain Damage: येवल्याच्या उत्तर भागात कोट्यवधीचे नुकसान; जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर, माजी मंत्री डॉ. शोभाताई बच्छाव, प्रदेश सचिव रमेश कहांडोळे, प्रदेश सचिव ज्ञानेश्वर गायकवाड, निफाड तालुकाध्यक्ष विजय (बाबा) जाधव, दिगंबर गीते, निर्मलाताई खर्डे, ज्ञानेश्वर चव्हाण, दीपक बनकर, विनायक शिंदे आदि उपस्थित राहणार आहेत.

Ex minister Balasaheb Thorat inspects damage in Niphad taluka today nashik news
Nashik Unseasonal Rain Damage: इगतपुरीत 30, तर त्र्यंबकेश्वरमध्ये 46 मिमी पाऊस! ढगाळ वातावरणामुळे कीडरोगांचा धोका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com