Excise department : उत्पादन शुल्ककडून दोन महिन्यांत ५८४ गुन्हे, ६५ लाखांचा माल जप्त
मार्च व एप्रिल २०२५ या दोन महिन्यांच्या कालावधीत अवैध मद्याविरुद्ध जोरदार कारवाई करत ५८४ गुन्हे दाखल करून ६४ लाख ८८ हजार १२६ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नाशिक- राज्य उत्पादन शुल्कच्या नाशिक शाखेतर्फे मार्च व एप्रिल २०२५ या दोन महिन्यांच्या कालावधीत अवैध मद्याविरुद्ध जोरदार कारवाई करत ५८४ गुन्हे दाखल करून ६४ लाख ८८ हजार १२६ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.