

नाशिक - राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महायुतीसाठी गेमचेंजर ठरली. परंतु, आता राज्य सरकारने योजनेबाबतचे नियम लोकांना विविध माध्यमांतून सांगावेत, असा सल्ला राज्याची माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिला.