Malegaon Fake Note Racket
sakal
Malegaon Fake Note Racket : पाचशे रुपयांच्या बनावट नोटांच्या प्रकरणाची व्याप्ती वाढत असून पोलिसांनी या प्रकरणात चांदवड येथील अमजद कोतवाल याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला १० नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या आता चारवर पोहोचली आहे.