Nashik News : बोगस दिव्यांगांचे लाभ होणार बंद; जिल्हा परिषदांना प्रमाणपत्रांच्या पडताळणीचे आदेश

Nashik Crackdown on Fake Disability Certificates : बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या वापरावर आता कठोर बंदोबस्त केला जात आहे. दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे बदली प्रक्रियेत सूट घेणारे किंवा आवडीच्या ठिकाणी बदली करून घेणारे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची प्रमाणपत्राची तपासणी करण्यात येणार आहे.
Fake Disability

Fake Disability

sakal 

Updated on

नाशिक: राज्यातील बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या वापरावर आता कठोर बंदोबस्त केला जात आहे. दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे बदली प्रक्रियेत सूट घेणारे किंवा आवडीच्या ठिकाणी बदली करून घेणारे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची प्रमाणपत्राची तपासणी करण्यात येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com