Shalarth ID Scam : 160 कोटींचा घोटाळा अन् 177 बोगस मान्यता! शेंदुर्णीचे संस्थाचालक संजय गरुड नाशिक पोलिसांच्या जाळ्यात, सोलापूरमधील फार्महाउसवरून अटक

What is the Fake Shalarth Scam? : कारवाई झालेले संजय गरुड हे जामनेरच्या राजकारण व शिक्षण क्षेत्रातील मोठे नाव आहेत. माजी आमदार तथा उपसभापती आचार्य गजाननराव गरुड यांचे ते पुतणे आहेत.
Sanjay Garud Arrest Latest News

Sanjay Garud Arrest Latest News

esakal

Updated on

नाशिक : बनावट शालार्थ घोटाळ्याच्या तपासात नाशिक शहर पोलिसांच्या विशेष तपास पथकाने आणखी एक मोठी कारवाई करीत जळगाव जिल्ह्यातील शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटीचे संस्थाचालक संजय भास्करराव गरुड (वय ६७) यांना सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथील फार्महाउसवरून अटक (Sanjay Garud Arrest Latest News) केली. तपासात त्यांच्या १५ शैक्षणिक संस्थांमधील १७७ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यतेचे प्रस्ताव शिक्षणाधिकारी कार्यालयात उपलब्ध नसतानाही बनावट मान्यता देण्यात आल्याचे समोर आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Nashik Shalarth Scam
Shalarth ID Scam
Farmhouse Hideout Ends in Arrest Nashik Police Tighten Probe Into Rs 160 Crore Shalarth Scam Case
Nashik fake Shalarth scam investigation
Marathi News Esakal
www.esakal.com