Farmers
sakal
नाशिक: शेतकरी कर्जमाफीसाठी शासनाने मागविलेल्या माहितीत आठ हजार ७९ शेतकऱ्यांनी आपली कागदपत्रे जिल्हा बँकेत जमा न केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांनी तत्काळ बँकेच्या विविध कार्यकारी सोसायटीकडे आपली कागदपत्रे जमा करण्याची सूचना बँकेच्या प्रशासकांनी केली.