Agriculture News
sakal
नाशिक: अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात नुकसान झालेल्या शेतीपिकांचे पंचनाम्यांना वेग आला आहे. आतापर्यंत १ लाख ७४ हजार ५८५ हेक्टरवरील पंचनामे पूर्ण झाले आहेत. उर्वरित भागाचे पंचनामे युद्धपातळीवर, तीन दिवसांमध्ये पूर्ण करावेत, अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून तालुक्यांना देण्यात आल्या आहेत.