Diwali Relief
sakal
नाशिक: निसर्गाच्या अतिवृष्टीमुळे नाशिकच्या शेतकऱ्यांच्या हातातला घास हिरावला गेला. तब्बल २,६५,१८५ हेक्टर शेती पिकांचे नुकसान झाले असून ३.१५ लाखांहून अधिक शेतकरी प्रभावित झाले आहेत. या शेतकऱ्यांना प्राथमिक भरपाईसाठी ४२५ कोटी रुपयांची आवश्यकता आहे.