Nashik News : लखमापूरला कात्रण गोडावूनला आग

fire news
fire newsesakal

लखमापूर : येथील दिनेश गंगाधर केल्हे यांच्या कात्रण गोडाऊनला रविवारी (ता.५) रात्री आग लागली. आग लागल्याचे उशिरा लक्षात आल्यामुळे संपूर्ण गोडाऊनमध्ये आग पसरली.

प्रथमदर्शी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे अंदाज व्यक्त केला जात आहे. (Fire destroyed in Lakhamapur Nashik News)

हेही वाचा : ढोलेरा- ग्रीनफिल्ड सिटी आणि महाप्रचंड औद्योगिक हब...

fire news
Nashik News | सत्यजित तांबेंना भेटण्याचा निरोप आला, आम्ही भेटणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मालेगाव, सटाणा येथील अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. गावातील तरुणांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.

परंतु यश आले नाही. संपूर्ण गोडाऊनला आग लागल्यामुळे कात्रण व कात्रण मशिन व इतर सामान जळून खाक झाले आहे.

fire news
Nashik News : सावकाराच्या जाचाला कंटाळून भावांनी घेतले विष; एकाचा मृत्यू, दुसऱ्यावर उपचार सुरू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com