Crime
sakal
जुने नाशिक: पोलिस आणि महापालिका आयुक्त तसेच अग्निशामक मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी माझी ओळख आहे. त्यांच्याकडून फटाके-विक्रीचा परवाना आणि ना हरकत प्रमाणपत्र मिळवून देईन असे सांगून १३ लाख रुपये घेऊन फसवणूक केली. तसेच एक लाखाची खंडणी मागितल्या प्रकरणी सारंग चांदे यांच्या तक्रारीवरून मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.