Kho-Kho Indoor Stadium
sakal
नाशिक: खेळाडूंमध्ये क्षमता असून, त्यांना प्रोत्साहन, पाठबळ देण्यासाठी राज्य शासन नेहमीच सज्ज आहे. त्यादृष्टीने पायाभूत सुविधांचा विकास साधला जात आहे. महाराष्ट्रातील पहिले खो-खो बंदिस्त क्रीडासंकुल (इनडोअर स्टेडियम) नाशिकमध्ये उभारले जाईल, अशी घोषणा क्रीडामंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी शनिवारी (ता. १५) केली.