Emergency Alert : नागरी संरक्षण दलाने शहरातील ९ ठिकाणी बसविलेल्या भोंग्यांची आढावा घेतला. त्यावेळी चार भोंगे बंद अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले, प्रशासनाच्या मॉक ड्रिल तयारीत विघ्न
नाशिक- पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये निर्माण झालेली तणावाची स्थिती अधिक गंभीर आहे. त्यामुळे केंद्र सरकारने सुरक्षेचा उपाय म्हणून देशभरात बुधवारी (ता.७) मॉकड्रील घेण्याचे निर्देश दिले अहेत.