Crop Damage
sakal
नाशिक: विभागात संपूर्ण सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे १० लाख २३ हजार १४३ हेक्टरवरील शेतीपिके पाण्यात गेली आहेत. कपाशी, मका, सोयाबीन, कांद्याला सर्वाधिक फटका बसला. दसरा- दिवाळीच्या तोंडावर निसर्ग कोपल्याने बळीराजावर संकट उभे ठाकले. शेतात पाण्याखाली गेलेली पिके पाहून त्याच्या डोळ्यांत अश्रू तरळत आहेत.