Manmad News : मनमाड परिसरात बिबट्याची पुन्हा डरकाळी!

वन विभागाने तातडीने दखल घेतली असून, बिबट्याचा मागोवा घेण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली.
 leopard sighting
leopard sightingsakal
Updated on

मनमाड- काही दिवसांपूर्वी बिबट्या पकडल्याची घटना ताजी असतानाच मागील दोन दिवसांपासून मनमाड शहर व परिसरात बिबट्याची पुन्हा डरकाळी घुमत असल्याने व बुधलवाडी येथील महादेव मंदिर परिसरात पाऊलखुणा आढळून आल्याने परिसरातील नागरिकांत घबराटीचे वातावरण आहे. या प्रकाराची वन विभागाने तातडीने दखल घेतली असून, बिबट्याचा मागोवा घेण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com