

Yeola Bribery Case ACB Registers FIR Against Former Police Sub Inspector and Two Others
sakal
येवला : तालुका पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी व अटक टाळून मदत करण्याच्या मोबदल्यात चार लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक हर्षवर्धन बहीर यांच्यासह अन्य दोघांविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.