Devendra Fadnavis
sakal
नाशिक: भाजप पदाधिकारी व उद्योजक कैलास अहिरे यांच्या कंपनीचे शेअर घेत ठरलेली रक्कम न देणे, कंपनीच्या कागदपत्रांत फेरफार करीत संचालकपदे बळकावणे व इतर तिघांनाही संचालक करणे, अहिरे यांच्यावर खोटा खटला दाखल करीत दहा कोटींच्या फसवणूक प्रकरणी माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या नातवासह आठ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.