महिलेला मदतीच्या बहाण्याने गंडविले

Fraud Case
Fraud Caseesakal
Updated on

नाशिक : द्वारका परिसरात स्टेट बॅकेच्या एटीएम केंद्रात पीन जनरेट करणाऱ्या महिलेला मदतीच्या बहाण्याने गंडवून एटीएम कार्डाची आदलाबदल करीत एकाने २३ हजार रुपये काढून घेतले.

Fraud Case
व्हॉट्स अपवर मेसेज टाकून ज्येष्ठ वकिलाला घातला गंडा

अर्चना श्रीराम रोकडे (वय ३५, नागजी चौक) या द्वारका चौकातील एटीएम केंद्रात नवीन पिन जनरेट करीत असतांना एका तीस ते चाळीस वर्षाच्या व्यक्तीने त्यांच्या कार्डाची आदलाबदल करीत खात्यातील २३हजार १०० रुपये काढले. याप्रकरणी पिडीत महिलेच्या तक्रारीवरुन भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Fraud Case
विवाहाचे आमिष दाखवून वरपित्याची फसवणूक; वधूसह 2 जणांविरोधात गुन्हा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sanjay Garud Arrest Latest News
Saikheda schoolgirl story
Nashik Earthquake
Maharashtra Wildlife Nashik Forest Belt Can Support Future Tiger Habitat Experts Demand Silent Corridor
Marathi News Esakal
www.esakal.com