Sarkarwada Police Station : सरकारवाडा पोलिस ठाण्यात दोघा अंमलदारांमध्ये फ्रीस्टाइल

पोलिस ठाण्यातच दोन पोलिसांमध्ये फ्रीस्टाइल हाणामारी आयुक्तालयात चर्चेचा विषय ठरला.
Sargawada Police Station
Sargawada Police Stationsakal
Updated on

नाशिक- आपसांतील वाद घेऊन नागरिक पोलिस ठाण्यात जातात. परंतु अंमलदारच पोलिस ठाण्यात आपसांत भिडत असल्याचे चित्र बुधवारी (ता.९) सरकारवाडा पोलिस ठाण्यात पाहावयास मिळाले. या घटनेची वाच्यता होऊ न देता वाद मिटविण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र पोलिस ठाण्यातच दोन पोलिसांमध्ये फ्रीस्टाइल हाणामारी आयुक्तालयात चर्चेचा विषय ठरला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com