Agriculture News : कांद्याच्या राजधानीत आता मिरचीचेही आगार
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यकाळाला ७८ वर्षे पूर्ण होत असताना, आता येथील खानगाव नजीकचे तात्पुरते खरेदी केंद्र मिरचीचे आगार म्हणूनही नावारूपास येत आहे.
लासलगाव- कांद्याच्या राजधानीची ओळख असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यकाळाला ७८ वर्षे पूर्ण होत असताना, आता येथील खानगाव नजीकचे तात्पुरते खरेदी केंद्र मिरचीचे आगार म्हणूनही नावारूपास येत आहे.