Nashik FYJC Admission 2025 : अखेर प्रतीक्षा संपली! नाशिकमध्ये अकरावी प्रवेशाला गती, ७ जुलैपर्यंत मुदत

11th Admission Process Begins in Nashik : अकरावीच्या प्रवेशासाठी नाशिकमधील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी; पहिल्या दिवशी २४८९ प्रवेश निश्‍चित.
11th Admission
FYJC Admission Last Date in Nashik esakal
Updated on

नाशिक- अकरावी प्रवेशासाठी पहिल्‍याच दिवशी सोमवारी (ता. ३०) विद्यार्थी, पालकांनी कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये गर्दी केली होती. कागदपत्रे व शुल्‍क भरत पहिल्‍या दिवशी दोन हजार ४८९ विद्यार्थ्यांनी जिल्ह्यात प्रवेश निश्‍चित केले. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ७ जुलैपर्यंत मुदत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com