Latest Crime News : द्वारका भागातून जुगाऱ्यांना अटक

Nashik Latest Crim News
Nashik Latest Crim Newsesakal

जुने नाशिक : द्वारका भागातील भुयारी मार्गाच्या भिंती लगत जुगार (Gambler) खेळत असलेल्या दोघा संशयितांना भद्रकाली गुन्हे शोध पथकाने अटक केली. (Gamblers arrested from Dwarka area Nashik Latest Crime News)

Nashik Latest Crim News
मॉडेल रोडचे बजेट कोलमडले; 800 कोटींच्या रस्ते बजेटवर आयुक्तांची फुली

संजय नागनाथ दिनकर (३८, रा. परभणी), महम्मद कमाल महम्मद अल्लाउद्दीन शेख (२९,रा. बिहार) असे अटक केलेल्यांचे नाव आहे. दोघे तीन पत्ते जुगार खेळत होते. त्यांच्याकडून १ हजार ४५० रुपयांसह जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. त्यांच्याविरुद्ध भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Nashik Latest Crim News
Nashik Crime : खून प्रकरणातील संशयितांच्या मागावर पोलिस दरभंगात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com