Ramleela Festival
sakal
डीजीपीनगर: नवरात्रोत्सव म्हणजे असत्यावर सत्याचा विजय. प्रभु श्रीराम यांनी लंकेवर हल्ल्यापूर्वी माता भगवतीची नऊ दिवस पूजा केली आणि दहाव्या दिवशी माता भगवतीच्या आशीर्वादाने रावणावर विजय मिळवला. या धर्तीवरच मागील ७० वर्षांपासून गांधीनगर येथे रामलीला उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.