Nashik Ganeshotsav : बाप्पाच्या आरासीला 'चमकी'चा साज; गणेशोत्सवासाठी आकर्षक कापडांना नाशिकमध्ये मोठी मागणी
Rising Demand for Ganeshotsav Decoration Fabrics : आरास उभारण्यासाठी आकर्षक कापडांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यासाठी विविध प्रकारचे कापड बाजारात उपलब्ध झाले आहे. यंदा चमकी आणि फर कापड नागरिकांचे विशेष आकर्षण ठरत असून, ते विविध रंगांमध्ये उपलब्ध आहेत.
जुने नाशिक: गणेशोत्सवात घरगुती आरास उभारण्यासाठी आकर्षक कापडांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यासाठी विविध प्रकारचे कापड बाजारात उपलब्ध झाले आहे. यंदा चमकी आणि फर कापड नागरिकांचे विशेष आकर्षण ठरत असून, ते विविध रंगांमध्ये उपलब्ध आहेत.