नाशिक: अवघ्या काही दिवसांवर लाडक्या गणरायाचे आगमन येऊन ठेपले असून, गणेशाेत्सव मंडळांना ‘एक खिडकी योजने’अंतर्गत परवानगी त्या-त्या पोलिस ठाणेस्तरावर किमान दहा दिवस आगाऊ देण्यात यावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन शहर गणेशोत्सव महामंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट देत मागणी केली आहे.