Nashik Ganeshotsav : रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी द्या नाहीतर बहिष्कार; नाशिकच्या मंडळांनी महापालिकेला दिला अल्टिमेटम

Ganeshotsav Organizers Demand Late-Night Permits and Fee Waivers : नाशिकमध्ये गणेशोत्सवाच्या तयारीसंदर्भात झालेल्या बैठकीत सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी रात्री १२ पर्यंत देखावे पाहण्याची परवानगी न मिळाल्यास उत्सवावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला.
Ganeshotsav
Ganeshotsav sakal
Updated on

नाशिक: गणेशोत्सव काळात देखावे बघण्यासाठी रात्री बारापर्यंत परवानगी मिळावी अन्यथा सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळातर्फे गणेशोत्सवावर बहिष्काराचा इशारा देण्यात आला. दरम्यान, श्रीगणेश मंडळांना जाहिरात व मंडप शुल्क माफ करण्यासह अन्य महत्त्वाच्या मागण्यांचा विचार करून दोन दिवसांत निर्णय घेण्याचे आश्‍वासन महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com