Chandrashekhar Panchakshari & Satish Shukla
sakal
नाशिक: गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघ या रामतीर्थावरील धार्मिक विधींचे नियमन करणाऱ्या संस्थेच्या समन्वय समितीच्या माध्यमातून तसेच विश्वस्त बैठकीच्या ठरल्याप्रमाणे संस्थेच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर पंचाक्षरी यांची, तर वरिष्ठ विश्वस्त म्हणून सतीश शुक्ल यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे काही महिन्यांपासून सुरू असलेल्या गंगा गोदावरी पुरोहित संघातील वादावर अखेर तोडगा निघाला.